थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महापालिकेची ढोलताशे मोहीम

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक मालमत्ताधारकांनी मालमत्ताकराची थकबाकी ठेवली आहे नवी मुंबई महापालिकेने मालमत्ताकर थकबाकीच्या वसुलीसाठी ढोलताशे मोहीम राबवली नवी मुंबई: मालमत्ताकर थकबाकीच्या नोटीस बजाविल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध नवी मुंबई महापालिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाने रेनबो बिझनेस पार्क येथील हावरे कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये मालमत्तेकराची थकबाकी करणाऱ्या २३२ आस्थापनांसमोर ढोलताशे वाजवत त्यांना कर थकबाकी […]