“मराठी अभिनेता सागर करांडे ऑनलाइन पार्ट टाइम नोकरीच्या फसवणुकीत ₹६१ लाखांपेक्षा अधिक गमावले.”

“चला हवा येऊ द्या” आणि “फू बाई फू” मधील आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले सागर करांडे यांना पार्ट टाइम नोकरी देणाऱ्या जागतिक कंपनीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन स्कॅमर्सकडून ₹६१.८३ लाख गमवावे लागले.” मराठी अभिनेता सागर करांडे यांची ऑनलाइन पार्ट टाइम नोकरीच्या फसवणुकीत ₹६१.८३ लाखांची फसवणूक झाली. बनावट सोशल मीडिया नोकऱ्यांद्वारे आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांना फसवण्यात […]
मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, ‘या’ बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार

Mumbai to Badlapur Travel via Vadodara Mumbai Expressway: बदलापूरवरुन मुंबईला जायचे असल्यास सध्या लोकल ट्रेन हाच खात्रीशीर पर्याय आहे. मात्र, ट्रेनने मुंबई गाठायला तब्बल दीड तास लागत असल्याने बदलापूरकरांची प्रचंड दमछाक होते. बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या अत्यंत वेगाने सुरु आहे. या बोगद्यामुळे पनवेल, तळोजा आणि कल्याण या रस्ते मार्गांवरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. […]
तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
मुंबईहून नाशिकला किंवा नाशिकहून मुंबईला येताना दररोज हजारो अवजड वाहने मोटारी, रिक्षा, स्कूटर या छोट्या प्रवासी वाहनांची कोंडी करतात. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोडबंदर रोडवरील मैदानात सभा असल्याने तब्बल तीन हजार अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्गासह घाेडबंदर राेडवर थांबवून ठेवल्याने या अवजड वाहनांना वाकुल्या दाखवत माेटार, दुचाकीवरून नागरिकांनी सुसाट व सुखद प्रवासाचा अनुभव घेतला. पंतप्रधानांच्या […]
