
KKR च्या पराभवाला जबाबदार कोण? सामना संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने दिले मोठे वक्तव्य, मुकुल चौधरीबद्दल म्हणाला
मुकुल चौधरी हा गुरुवारच्या सामन्याचा हिरो होता, ज्याच्या नाबाद अर्धशतकामुळे लखनौ सुपर जायंट्सला पराभवाच्या सामन्यात विजय मिळवून दिला. ईडन गार्डन्सवर झालेल्या








