
एलिमिनेटरमध्ये विजय मिळवूनही राजस्थानला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले नाही, आता शेवटची ‘लढाई’ बाकी आहे.
आयपीएल २०२६ फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा मार्ग: आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 47 धावांनी पराभव केला. या मोठ्या








