
नवी मुंबईत ऑस्ट्रेलिया, यूके विद्यापीठांचे कॅम्पस: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत ३,००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्रातील शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा चालना देणारी घोषणा शुक्रवारच्या WAVES समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र