Skip to main content

mynavimumbai


राजस्थान रॉयल्सने अवघ्या 18 षटकांत 202 धावांचा पाठलाग केला. वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल हे राजस्थानच्या विजयाचे नायक ठरले. सूर्यवंशीने अवघ्या 26 चेंडूत 78 धावांची तुफानी खेळी केली, तर ज्युरेलने नाबाद 81 धावा केल्या. या दोघांनीही बेंगळुरूच्या गोलंदाजांना नमवले. वैभवने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. तर जुरेलने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. राजस्थानचा हा सलग चौथा विजय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *