NMMC Recruitment 2025 online application: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये ३० संवर्गात ६२० पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी २८ मार्च २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची मुदत ११ मे २०२५ असणार आहे. पात्र उमेदवारांनी भरतीचे परिपत्रक व्यवस्थित वाचून अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : नवी मुंबई महापालिकेत ६२० रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. भरती प्रक्रिया २८ मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची लिंकही सुरू झाली आहे. इच्छूक उमेदवार बातमीत दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ११ मे २०२५ आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये ३० संवर्गात ६२० पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी २८ मार्च २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची मुदत ११ मे २०२५ असणार आहे. पात्र उमेदवारांनी भरतीचे परिपत्रक व्यवस्थित वाचून अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Examination’s preceeding seven days प्रवेशपत्र उपलब्ध असतील नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रात नमूद केले जाणार आहे. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द केली जाणार आहे.
वी मुंबई महापालिका भरती २०२५ examination fee-
खुला प्रवर्ग -१,०००/-
मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग -९००/-
ऑनलाईन अर्ज करण्याचा तपशील इत्यादी बाबतचा तपशील आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देणे. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा/वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण व आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर आहे.
New Mumbai Municipal Corporation website – https://nmmc.gov.in/navimumbai/
भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html
नवी मुंबई महापालिका भरती नोटिफिकेशन पीडीएफ – https://cdn.digialm.com//per/g03/pub/726/EForms/image/ImageDocUpload/71161/0/1969313.pdf
नवी मुंबई महापालिका भरती फॉर्म लिंक-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Registration.html
या जाहिरातीतील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांची भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८.०३.२०२५ पासून ते दिनांक ११.०५.२०२५ रोजी पर्यंत आहे.