हार्दिक पांड्याचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट? शोधूनही पान उघडत नाही

हार्दिक पांड्याचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट? शोधूनही पान उघडत नाही

हार्दिक पांड्या इंस्टाग्राम अकाउंट बातम्या: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचे इन्स्टाग्राम अकाउंट गायब झाले आहे. इंस्टाग्राम ॲप किंवा वेबसाइटवर शोधूनही हार्दिकचे खाते दिसत नाही. त्याच्या खात्याच्या जागी ‘सॉरी, हे पान उपलब्ध नाही’ असे येत आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे की हार्दिकचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट, हॅक किंवा सस्पेंड करण्यात […]