शिरवणे गावात अनोळखी मृतदेह

नवी मुंबईतील शिरवणे गावात एक अनोळखी मृतदेह दिसून आला. रस्त्याच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसल्याने गावात खळबळ उडाली. नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे गावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्याने ग्रामस्थांना धक्का बसला. नेरुळ पोलीस त्याचा खून झाला की पडून मृत्यू झाला याचा तपास करत आहेत. त्याने आकाशी निळ्या रंगाची जीन्स आणि टी-शर्ट घातलेला […]
