लग्नाची फसवणूक आणि…, मोहम्मद शमीच्या भावावर फसवणुकीचा गंभीर आरोप, मुलीने केला मोठा खुलासा

लग्नाची फसवणूक आणि…, मोहम्मद शमीच्या भावावर फसवणुकीचा गंभीर आरोप, मुलीने केला मोठा खुलासा

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा लहान भाऊ मोहम्मद कैफवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शमीचा भाऊ मोहम्मद कैफने तिला लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा दावा एका महिलेने केला आहे. या महिलेने आरोप केला आहे की, कैफसमोर लग्नाचा मुद्दा मांडताच त्याने बहाणे सुरू केले. या महिलेने सांगितले की तिची आणि मोहम्मद कैफची भेट एका परस्पर मित्राद्वारे झाली […]