श्रेयस अय्यरच्या कर्णधार होण्यावर भारतीय दिग्गज खेळाडूने उपस्थित केले प्रश्न, सूर्यकुमारला वगळल्याने संताप

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासोबतच बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ कर्णधारपदावरून हटवण्यात आले नाही, तर त्याला संघात स्थानही मिळालेले नाही. हा त्याच्या T20 कारकिर्दीचा शेवट मानला जात आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली असून, उपकर्णधारातही बदल करण्यात आला आहे. यावर नवा वाद […]
