आयपीएल 2026 पूर्वी तणाव वाढला! दुखापतग्रस्त खेळाडूंची लांबलचक यादी, ही ५ मोठी नावे खेळू शकणार नाहीत का?

आयपीएल 2026 हंगाम सुरू व्हायला फारसा वेळ शिल्लक नाही. ही लीग २८ मार्चपासून सुरू होणार असून सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक बड्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघांच्या चिंतेत वाढ झाली आहे. असे काही स्टार खेळाडू आहेत जे संपूर्ण हंगामातून बाहेर असल्याचे मानले जाते. यावेळी दुखापतीचा फटका फक्त एका संघाला नाही तर […]
