क्रिकेटरला लग्नासाठी नकार, मुलगी द्यायला कोणी तयार नाही, त्यानेच केला धक्कादायक खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी मोठा खुलासा करून क्रिकेट जगताला धक्का दिला आहे. एकेकाळी तो भारताच्या उदयोन्मुख लेगस्पिन गोलंदाजांपैकी एक होता, पण तरुणपणात तो वादांच्या भोवऱ्यात सापडला. दारू पिणे, जातिवाद यांसारखे शब्द त्यांना वादात घेरले होते. आता त्याने डिप्रेशनमध्ये गेल्याची कबुली दिली आहे. लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघात […]
