Success Education Society Taloja Organizes Free Eye Check-up Camp on Gandhi Jayanti

Success Education Society Taloja Organizes Free Eye Check-up Camp on Gandhi Jayanti

तळोजा, ४ ऑक्टोबर २०२५ – गांधी जयंतीच्या (२ ऑक्टोबर २०२५ ) निमित्ताने सक्सेस एज्युकेशन सोसायटी तळोजा तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे व समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमाला माननीय चेअरमन श्री. मुजाहिद मोहम्मद जाफर मेयर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व संपूर्ण […]