आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतल्यानंतर रघु शर्माने काढली स्लिप, ‘जय श्री राम’ म्हणत काय झाले भावूक

आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतल्यानंतर रघु शर्माने काढली स्लिप, ‘जय श्री राम’ म्हणत काय झाले भावूक

आयपीएल 2026 च्या 47 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. 229 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. रोहित प्लेइंग 11 चा भाग नव्हता, तो रघू शर्माच्या जागी प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आला होता. आयपीएलचा दुसरा सामना खेळत असलेल्या […]