राजस्थानने विजयासाठी ‘फोर’ मारले, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी आरसीबीला नमवले.

आरआर विरुद्ध आरसीबी पूर्ण सामन्याचे ठळक मुद्दे: आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव करून चार विजय मिळवले आहेत. आधी वैभव सूर्यवंशीचं तुफान आणि नंतर ध्रुव जुरेलच्या शानदार खेळीने राजस्थानला विजय मिळवून दिला. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करत 201 धावांची मोठी धावसंख्या […]
