150 वर्षांत असं कधीच घडलं नाही, पाकिस्तानविरुद्ध बनवला अनोखा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने चौथ्या डावात पाकिस्तान संघासमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा जस्टिन ग्रीव्हज प्रसिद्धीच्या झोतात आला आहे कारण त्याने कसोटी क्रिकेटच्या 150 वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेला विश्वविक्रम केला आहे. जस्टिन ग्रीव्ह्सने एका कसोटी सामन्यात सलग 5 […]
