14 संघ, फायनलसाठी 3 फेऱ्या, ‘सुपर सिरीज’; 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ICC चा मास्टर प्लॅन

वर्ल्ड कप 2027 साठी ICC फॉरमॅट बदल: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या 2027 ODI विश्वचषक (ODI World Cup 2027) च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल केला आहे. एक प्रसिद्धी जारी करून, आयसीसीने सांगितले की एडिनबर्ग येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) या बदलांना मंजुरी देण्यात आली. आगामी विश्वचषक स्पर्धेत 14 संघ सहभागी होणार आहेत. […]
