मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? MI vs SRH सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले ते जाणून घ्या

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? MI vs SRH सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले ते जाणून घ्या

मुंबई इंडियन्स 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमआयने २४३ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, मात्र खराब गोलंदाजीमुळे संघाला एवढ्या मोठ्या धावसंख्येचाही बचाव करता आला नाही. मोठ्या विजयानंतर सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत एक स्थान वर पोहोचले आहे. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे का? या […]