दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर एमआयचा कर्णधार सूर्यकुमार काय म्हणाला? पराभवाला जबाबदार कोण?

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात हार्दिक पांड्या खेळत नव्हता, त्यामुळे सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. दिल्ली संघाने 163 धावांचे लक्ष्य कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना न करता पार केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने एमआयच्या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले आहे. सूर्यकुमार यादवचे 51 धावांचे अर्धशतक आणि रोहित शर्माच्या 35 धावांच्या योगदानामुळे मुंबईने […]
