गुजरात टायटन्सला आयपीएलचा सर्वात मोठा विजय, SRHला हरवून इतिहास रचला, सुदर्शन-रबाडा चमकले

IPL मध्ये गुजरात टायटन्सचा धावांनी सर्वात मोठा विजय: गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी पराभव केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत गुजरातचा हा सर्वात मोठा विजय आहे. याशिवाय, हैदराबादचा धावांनी झालेला हा सर्वात मोठा पराभव आहे. अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करत 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात जेसन होल्डर आणि […]
