हार्दिक पांड्याची बदली? BCCI ने घेतला मोठा निर्णय, या खेळाडूला चेन्नईला बोलावले

हार्दिक पांड्याची बदली? BCCI ने घेतला मोठा निर्णय, या खेळाडूला चेन्नईला बोलावले

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे, त्यातील पहिला सामना धर्मशाला येथे खेळवला जात आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे आधीच या मालिकेतून बाहेर आहे, त्याच्या बदलीची घोषणा झालेली नाही. दरम्यान, निवड समितीने मोठा निर्णय घेतला असून, वेगवान गोलंदाज हर्षित राणाला चेन्नईत होणाऱ्या तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियामध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या […]