धोनी आणि ब्रेविसशिवाय चेन्नई मैदानात उतरणार, 11 खेळाडूंची निवड करताना कर्णधाराला घाम फुटणार!

आयपीएल 2026 पूर्वी चेन्नई सुपर किंग्ज मोठ्या संकटात सापडल्याचे दिसत आहे. खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ कमकुवत होत आहे. फ्रँचायझीच्या जखमी खेळाडूंच्या यादीत सर्वात मोठे नाव माजी कर्णधार एमएस धोनीचे आहे. धोनीची मैदानावरील उपस्थिती चेन्नईसाठी खूप फायदेशीर ठरते. याशिवाय संघाचा युवा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविस हा देखील दुखापतीचा बळी असल्याचे वृत्त आहे. धोनी आणि ब्रेव्हिसशिवाय चेन्नईचा कर्णधार […]
