दारू पिऊन खेळाडू IPL मध्ये खेळू शकतो का? जाणून घ्या यासंदर्भात काय नियम आहेत

इंडियन प्रीमियर लीग भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) द्वारे चालवली जाते. या लीगमध्ये वेळोवेळी नवनवीन वाद उद्भवत राहतात आणि जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू नियमांचे उल्लंघन करताना दिसला तेव्हा अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. अलीकडे ई-सिगारेट ओढण्याच्या घटनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र एखादा खेळाडू दारू पिऊन मैदानात उतरला, तर त्याच्यावर काय कारवाई […]
