पोलार्डचा विश्वविक्रम वैभव सूर्यवंशीच्या निशाण्यावर, इतिहास रचण्यापासून फक्त 1 पाऊल दूर

वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. तो प्रत्येक सामन्यात स्फोटक फलंदाजी करतो. सुरुवातीला त्याच्या स्टाइलवर प्रश्न उपस्थित केले जात होते की, तो फक्त लप्पा खेळतो का, पण आता त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. जागतिक दिग्गज त्याचे कौतुक करत आहेत. त्याने फार कमी वेळात अनेक मोठे विक्रम केले आणि मोडले, आता तो आणखी एका विश्वविक्रमाच्या अगदी […]
