हार्दिक पंड्या होणार KKRचा नवा कर्णधार, MI ला हवे आहेत हे 2 खेळाडू ट्रेड डीलमध्ये!

हार्दिक पंड्या होणार KKRचा नवा कर्णधार, MI ला हवे आहेत हे 2 खेळाडू ट्रेड डीलमध्ये!

IPL 2027 साठी ट्रेड विंडो खुली आहे, जी लिलावाच्या काही दिवस आधीपर्यंत खुली राहील. हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे आणि असा दावा केला जात आहे की कोलकाता नाईट रायडर्सने हार्दिकचा त्यांच्या संघात समावेश करण्यात रस दाखवला आहे. असे सांगण्यात येत आहे की केवळ कोलकाताच नाही तर राजस्थान रॉयल्स देखील भारतीय अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट […]