संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माला टीम इंडियाची दुहेरी वागणूक! ‘गंभीर’ प्रश्न उपस्थित केले

टीम इंडियाने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 3 सामन्यात अनुक्रमे 01, 08 आणि 02 धावा केल्या. अभिषेकच्या फ्लॉप शोनंतर भारतीय खेळाडू हनुमा विहारीने विचारले की फ्लॉप झाल्यानंतरही त्याचे समर्थन का केले जात आहे? तर संजू सॅमसनसाठी वेगवेगळी मानके स्वीकारण्यात […]
