आयपीएलमध्ये सर्वात तरुण पदार्पण करणारे 5 खेळाडू, वैभव सूर्यवंशीसह चार भारतीयांचा समावेश

इंडियन प्रीमियर लीगने जगभरात T20 क्रिकेटला एक नवी ओळख दिली आहे. ही तीच लीग आहे जिथे ख्रिस गेलने अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावले होते. विराट कोहली एका सत्रात ९७३ धावा केल्या होत्या, त्याच लीगमध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत शतक झळकावून ऐतिहासिक विक्रम केला होता. आयपीएलमध्ये असे असंख्य विक्रम झाले आणि मोडले गेले. आयपीएल […]
