मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार का? IPL 2026 मध्ये मोठा दावा; व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घ्या

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार का? IPL 2026 मध्ये मोठा दावा; व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घ्या

रोहित शर्मा शेवटचा IPL 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला होता. त्याला फलंदाजी करताना दुखापत झाली होती, त्यानंतर तो पाच MI सामने खेळू शकला नाही. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघात सर्व काही ठीक नसल्याच्या अफवा उडू लागल्या आहेत. एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावाही करण्यात आला आहे की MI व्यवस्थापन पुढील […]