सलमान आगाच्या रनआउटवर मोहम्मद कैफ संतप्त, बांगलादेशच्या कर्णधाराची कृती चुकीची आहे

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एका विचित्र रनआउटने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. ढाका येथील शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज सलमान अली आगा याला ज्या पद्धतीने आऊट देण्यात आले त्यावरून अनेक माजी खेळाडू आणि चाहते संतापले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही या संपूर्ण प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त […]
