अफगाणिस्तान कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूची निवृत्ती, अचानक निर्णयाने चाहत्यांना आश्चर्य

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतने अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या निवृत्तीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली. भारतासाठी ७ कसोटी सामने खेळलेला भरत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी टीम इंडियाचा भाग नाही. एकेकाळी कसोटी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून टीम इंडियासोबत असलेल्या भरतला बऱ्याच दिवसांपासून टीम […]
