55 चौकार, 8 षटकार… 306 धावा, वैभव सूर्यवंशी नंतर बिहारी क्रिकेटरचा आणखी एक धमाका

वैभव सूर्यवंशीनंतर आता बिहारच्या 15 वर्षीय महिला क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात 300 हून अधिक वैयक्तिक धावसंख्या केली आहे. अक्षरा गुप्ताने गुरुवारी (१८ जून) भागलपूर येथील सँडिस कंपाउंड मैदानावर बिहार क्रिकेट असोसिएशन महिला अंडर-१९ वनडे ट्रॉफी सामन्यात आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना चकित करून हा पराक्रम केला. अक्षराने 126 चेंडूत 55 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 306* धावा […]
