पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा यावेळी स्टेडियममध्ये का दिसली नाही?

पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा यावेळी स्टेडियममध्ये का दिसली नाही?

पंजाब किंग्स आयपीएल 2026 मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहेत. आतापर्यंत पंजाब हा एकमेव संघ आहे ज्याने स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. गुणतालिकेत अव्वल स्थानावर बसलेल्या पंजाब किंग्जने गेल्या गुरुवारी पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. प्रभसिमरन सिंगने 80 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली, तर कर्णधार श्रेयस अय्यरनेही वानखेडे मैदानावर आयपीएलचे पहिले अर्धशतक झळकावले. […]