‘T20, ODI आणि कसोटी, मी प्रत्येक फॉरमॅटमध्ये आहे…’, फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य

शुभमन गिलने डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठीही त्याची निवड झाली नव्हती. आता IPL 2026 च्या फायनलपूर्वी पत्रकार परिषदेत गिलने भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळण्याबाबत मोठे विधान केले. गिल म्हणतो की, त्याला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगला फलंदाज व्हायचे आहे. गिलला टी-20 मध्ये पुनरागमन […]
