IPL 2026 च्या फायनलनंतर मोठा अपघात, खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्स संघाच्या बसला भीषण आग, जाणून घ्या

IPL 2026 च्या फायनलनंतर गुजरात टायटन्स संघाच्या बसला आग लागली. हा अपघात घडला तेव्हा संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात होते. आग लागली तेव्हा सर्व खेळाडू बसमध्ये होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हे वेळीच उघडकीस आले. तत्काळ सर्व खेळाडूंना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अहमदाबाद येथे रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स […]
