चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीला हरवून इतिहास रचला, आयपीएलचा ‘ग्रँड रेकॉर्ड’ CSKच्या नावावर

चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीला हरवून इतिहास रचला, आयपीएलचा ‘ग्रँड रेकॉर्ड’ CSKच्या नावावर

IPL मध्ये सर्वाधिक वेळा 200 धावा: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली आहे जी यापूर्वी कोणीही करू शकले नाही. चेन्नई आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा करणारा संघ बनला आहे. CSK ने शुक्रवारी पंजाब किंग्ज विरुद्ध 209 धावा करून हा विक्रम केला आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये 200 धावांचा टप्पा […]