KKR ला 440 व्होल्टचा धक्का, हर्षित राणा IPL 2026 मधून बाहेर, कारण धक्कादायक

KKR ला 440 व्होल्टचा धक्का, हर्षित राणा IPL 2026 मधून बाहेर, कारण धक्कादायक

हर्षित राणा IPL 2026 बाहेर इंडियन प्रीमियर लीगचा 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. दुखापतीमुळे हर्षित आयपीएल 2026 मध्ये खेळू शकणार नाही. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 4 कोटी रुपये देऊन कायम ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 विश्वचषक 2026 च्या सराव […]