कोण आहे साहिबजादा फरहान? ज्याने विराट कोहलीच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली

साहिबजादा फरहान टी-२० शतके: पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजादा फरहान पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावेळी त्याने शतकांचा नवा विक्रम केला आहे. गेल्या बुधवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने नाबाद शतक झळकावले, त्याच्या जोरावर त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. फरहानने मुलतान सुलतानकडून खेळताना ५७ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. विराट बरोबरीचा, रोहितच्या पुढे साहिबजादा फरहानने PSL 2026 […]
