विदेशी लीगमध्ये खेळाडूंना लाच दिल्याचा आरोप, T20 फ्रँचायझीच्या भारतीय मालकाला अटक

विदेशी लीगमध्ये खेळाडूंना लाच दिल्याचा आरोप, T20 फ्रँचायझीच्या भारतीय मालकाला अटक

श्रीलंकेच्या स्पोर्ट्स अँटी करप्शन युनिटने एका भारतीय क्रिकेटपटूला अटक केली आहे. हे प्रकरण लंका प्रीमियर लीग (LPL) शी संबंधित आहे, ज्यामध्ये भारताचा माजी अंडर-19 क्रिकेटपटू मनजोत कालरा जाफना किंग्ज फ्रँचायझीचा सह-मालक आहे. त्याच्यावर एका खेळाडूला लाच दिल्याचा आरोप होता. लंका प्रीमियर लीगचा पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी मनजोत कालरा याला अटक करण्यात आली. LPL 2026 चा […]