BCCI ची मोठी घोषणा, भारत विरुद्ध नेपाळ T20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर; सामने कधी खेळले जातील ते पहा

भारतीय संघ यावर्षी डिसेंबरमध्ये नेपाळचा दौरा करणार आहे. शुक्रवारी क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) ने एक निवेदन जारी केले की ‘भारत अ’ या वर्षी डिसेंबरमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी नेपाळचा दौरा करेल. CAN ने आगामी मालिकेचे वेळापत्रक देखील जारी केले आहे, जे 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान खेळले जाईल. क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) […]
