श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवूनही पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर, टीम इंडियाचे आता काय होणार?

पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर : ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये उपांत्य फेरीच्या शर्यतीतून प्रथम बाहेर पडलेल्या श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे. काल रात्री म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाने सलामीवीर साहिबजादा फरहान (100) याचे शतक आणि फखर जमान (84 धावा) याच्या अर्धशतकाच्या जोरावर […]
