साहिबजादा फरहानचे ऐतिहासिक शतक, पाकिस्तानची सर्वात मोठी धावसंख्या; तो उपांत्य फेरी गाठू शकेल का?

श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २१२ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने 60 चेंडूत 100 धावांची खेळी केली. 2026 च्या T20 विश्वचषकातील हे त्याचे दुसरे शतक होते. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला कोणत्याही परिस्थितीत १४७ धावांवर रोखावे लागेल. श्रीलंकेने यापेक्षा जास्त धावा केल्या तर. पाकिस्तानने […]
