पंचाशी भांडण केल्याप्रकरणी नितीश राणाला लाखोंचा दंड, बीसीसीआयने सुनावली शिक्षा

पंचाशी भांडण केल्याप्रकरणी नितीश राणाला लाखोंचा दंड, बीसीसीआयने सुनावली शिक्षा

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना संपल्यानंतर नितीश राणाला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला. आयपीएल आचारसंहिता पातळी 1 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याला 1 डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला. या सामन्यात राणाला दिल्लीच्या प्लेइंग 11 मध्ये सामील करण्यात आले नाही किंवा तो प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळला नाही. पण ट्रिस्टन स्टब्स आऊट झाल्यानंतर तो […]