मच्छीमार बोटींना डिझेल कोट्याची वाट; सरकारच्या जाचक अटींमुळे अनुदानाच्या मंजुरीस अडथळा

मच्छीमार बोटींना डिझेल कोट्याची वाट; सरकारच्या जाचक अटींमुळे अनुदानाच्या मंजुरीस अडथळा

सरकारने मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा करतांना लादलेल्या जाचक अटींमुळे शेकडो मच्छीमार बोटी डिझेल कोट्यापासून वंचित आहेत. उरण :  सरकारने मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा करतांना लादलेल्या जाचक अटींमुळे शेकडो मच्छीमार बोटी डिझेल कोट्यापासून वंचित आहेत. या बोटमालकांना जादाचा खासगी डिझेलचा वापर करून मासेमारी करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वेळेत बोटींची तपासणी […]