केएल राहुलने रचला इतिहास, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर ठरला; रोहित-विराट मागे राहिले

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज KL राहुल IPL 2026 मध्ये सतत धावा करत आहे. या हंगामात आतापर्यंत राहुलने 9 सामन्यात 54.12 च्या सरासरीने आणि 185.84 च्या स्ट्राइक रेटने 433 धावा केल्या आहेत. शुक्रवारी केएल राहुलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 40 चेंडूत 75 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. यासह राहुलने रोहित शर्मा […]
