ICC च्या वार्षिक सभेतील 4 मोठे अपडेट्स, वनडे सामने आता 40 षटकांचे होणार का?

स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथे 4 दिवस चाललेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीतून चार अपडेट्स समोर आले आहेत. 8 जुलै ते 11 जुलैपर्यंत ही बैठक चालली, ज्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. एकदिवसीय सामन्यांतील षटकांची संख्या ५० वरून ४० पर्यंत कमी करण्याचा विचार करण्यात आला होता, परंतु यावर एकमत होऊ शकले नाही. दुसरीकडे, मॉरिशसला आयसीसीकडून सहयोगी सदस्यत्व मिळाले आहे. […]
आयसीसीने या देशावर बंदी घातली, अचानक निर्णयाने आश्चर्य; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठा निर्णय घेत कॅनडा क्रिकेट बोर्डाला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. कॅनडा क्रिकेट आपल्या सदस्यत्वाच्या दायित्वांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे. 31 मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या ICC बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने निवेदन जारी करून कॅनडाच्या बोर्डाला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, याचा खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही […]
