अर्जुन तेंडुलकरने लग्नानंतर एका दिवसात केले हे मोठे काम, जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

भारतीय क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने गुरुवार, ५ मार्च रोजी त्याची गर्लफ्रेंड सानिया चंधोक हिच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नसोहळ्याला क्रिकेट आणि बॉलीवूड जगतातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली. लग्नानंतर अवघ्या एका दिवसात अर्जुनने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अर्जुन शुक्रवारी डीवाय पाटील टी-२० चषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळताना दिसला. अर्जुन तेंडुलकर डीवाय पाटील टी-२० चषकाच्या […]
