अमिनुल इस्लाम बुलबुल यांची BCB अध्यक्षपदावरून हकालपट्टी, भारतासोबत वादाचे कारण!

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करण्याची विनंती केल्यानंतर, देशाच्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने (NSC) मंगळवारी माजी कर्णधार आणि BCB अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांना पदावरून हटवले. नवीन निवडणुका होईपर्यंत मंडळाचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी तदर्थ समिती स्थापन करण्यात आली आहे. बीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलबुलला टी-२० विश्वचषकादरम्यान झालेल्या वादामुळे […]
